Browsing Tag

farmaer protest

आजदेखील केंद्र आणि शेतकऱ्यांची चर्चा निष्फळ!

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात मागील दीड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या करून बसलेल्या शेतकरी नेत्यांची आणि केंद्राची आज आठवी बैठक पार पडली. तरीही केंद्र त्यांच्या भूमिकेवर अडून आहे आणि शेतकरीदेखील त्यांच्या भूमिकेवर अडून आहेत.…
Read More...

आज पुन्हा चर्चेसाठी सातवी बैठक

मुंबई ः मागील ४० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी नेत्यांशी बुधवारी बैठक झाली. परंतु, त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. आज पुन्हा सातव्या वेळेस बैठक होणार आहे. कायदे रद्द करणे, किमान आधारभूत…
Read More...

यूपीच्या गेटवर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जाट मोठ्या संख्येने

नवी दिल्ली ः दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन तीव्र रुप धारण घेत आणि केंद्राने शेतकऱ्यांसाठी  वापरलेले नवनवे फंडे नाकामी ठरत आहेत. नाताळा, शनिवार आणि रविवार सगलपणे सुट्टी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उत्तरप्रदेशच्या गेटवर…
Read More...

पंतप्रधान मोदींनी केले गुरू तेगबहादूर यांना नमन

नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमेवर सुरू असणारे शेतकरी आंदोलन जास्तच चिघळत चालले आहे. अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरू तेगबहादूर यांनी नमन केले आहे. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्यात कोणत्याही प्रकारची व्हीआयपी…
Read More...

”हवंतर नव्या कृषी कायद्यांते श्रेय तुम्ही घ्या, पंरतु…”

नवी दिल्ली ः ''कृषी मालाची किंमत (एमएसपी) कायम ठेवली जाईल. तसेच शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. हे तिन्ही कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत, यावर मागील २०-२२ वर्षे चर्चा झाली आहे. त्याचबरोबर सर्वच थोड्याफार प्रमाणात चर्चादेखील केली…
Read More...

केजरीवालांना गहू आणि तांदळातील फरक माहीत आहे का? 

नवी दिल्ली ः दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात ७ डिसेंबरला जाऊन त्यांची भेट घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी टीका केली आहे. अमरिंदर सिंह म्हणाले की,…
Read More...

जबरदस्तीने दुकाने बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ः आदित्यानाथ

नवी दिल्ली ः भारत बंदच्या पार्श्वभूमिवर योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत की,''कसल्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे खासकरून लक्ष द्यावे. बंदच्या नावाखाली जबरदस्तीने कुणी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला…
Read More...

शेतकरी आंदोलनाला प्रचंड पाठिंबा 

नवी दिल्ली ः दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनला विविध स्तरातून पाठिंबा वाढत चालला आहे. बाॅलिवुड, राजकारण, समाजकारणातील लोकांनी केंद्राच्या विरुद्ध शेतकऱ्यांना पाठिंबा घोषीत केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर केंद्रांच्या विरोधात आवाज…
Read More...