शेतकऱ्यांच्या समर्थनात अमेरिकेत आंदोलन
वाॅशिंग्टन ः दिल्लीतील कृषी कायद्याचे पडसाद आता जगभरात उमटत आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी मोर्चे काढले आहेत. यामध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दुतावासावर…
Read More...
Read More...