Browsing Tag

farmer protest

केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आमंत्रण शेतकऱ्यांनी फेटाळले

नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमेवर मागील एक महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांंनी चर्चेसाठी केलेले आवाहन फेटाळले आहे. केंद्र सरकारशी चर्चा काही उपयोग नाही, त्यामुळे आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार…
Read More...

”दिल्लीत जागा मिळाली तर, शेवटंच आंदोलन करणार”

अहमदनगर ः दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांच्या मुलांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी दिल्लीत आंदोलनासाठी जंतर मंतर किंवा रामलिला यांपैकी एक जागा मिळाली, तर शेतकऱ्यांच्या…
Read More...

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांची चर्चा करणार

नवी दिल्ली ः केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलकांनी ८ पानांचं खुलं पत्र लिहून कृषी कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी केंद्र सरकार चर्चेला तयार असल्याचे सांगितले आहेत. तसेच मध्यप्रदेशामधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान…
Read More...

कृषी कायद्याला स्थगिती देण्याचा केंद्राने विचार करावा

मुंबई ः "आंदोलन करणं हा मूलभूत अधिकार असला तरी इतरांना त्याचा त्रास व्हायला नको. त्याचबरोबर या वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा'', असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात…
Read More...

…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरुद्ध पंजाब-हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी मागील २० दिवसांहून अधिक दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनादरम्यान संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या…
Read More...

भाजपाच खरी तुकडे तुकडे गॅंग ः बादल

नवी दिल्ली ः ''भाजपानं राष्ट्रीय एकतेला तुकड्यांमध्ये तोडलं आहे. त्यांनी हिंदुंना मुस्लिमांविरोधात भडकावलं आहे. आता ते शिख बांधवांबद्दलही तसंच करत आहेत. देशभक्ती असलेल्या पंजाबला भाजपा सांप्रदायिकतेच्या आगीत ढकलत आहे'', अशी टीका शिरोमणी…
Read More...

”शेतकऱ्यांना समजून घ्या नाहीतर, रक्तरंजित इतिहासाची…”

कोल्हापूर : ''पंजाबमध्ये गेली ४ दशके शेतकरी चळवळ सुरू आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही चळवळ नीट समजून न घेता आल्यामुळे शेतकऱ्यांची पोरं असामाजिक तत्वांच्या आहारी गेली. त्यामुळे देशाला तत्कालीन पंतप्रधानांना गमविण्याची वेळ आहे. आताही…
Read More...

हे आंदोलन तुकडे तुकडे गॅंगने हायजॅक केलंय

नवी दिल्ली ः ''आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत.…
Read More...

शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन करण्याचा केंद्राचा अनोखा फंडा

नवी दिल्ली ः दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललेले आहे. केंद्राकडून कोणताही तोडगा काढला जात नाही आणि आंदोलन कायदा मागे घ्यावा, या भूमिकेवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत केंद्राने नरेंद्र मोदी आणि शिख समुदायांऱ्या संबंधाकडे लक्ष…
Read More...

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र; उपोषण अन् धरणे धरणार

नवी दिल्ली ः मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अजूनही धगधगतेच आहे. १४ डिसेंबरपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे धरणार आहेत. तसेच सामुहिक…
Read More...