Browsing Tag

farmer protest

नव्या कृषी कायद्यांच्या वैधतेला आव्हान

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे असंवैधानिक, शेतकरीविरोधी आहेत. त्यामुळे या कायद्याना आव्हान देणारी याचिका भारतीय किसान युनियनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. नवीन कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, तर…
Read More...

आज दिल्लीत शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्ली येथे अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी 15 दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. शनिवारी दिल्ली-जयपूर व दिल्ली-आगरा महामार्ग अडविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी…
Read More...

फडणवीस म्हणाले, ”आंदोलनामागे नेमके कोण…”

मुंबई ः ''आंदोलक शेतकऱ्यांसोबत केंद्राने सुरू केली. चर्चा करताना शेतकऱ्यांनी काही चर्चा सुचविल्या. सरकारने त्या मान्य केल्या आणि नंतर शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन मागितलं, तेही मोदी सरकारने मान्य केलं. पुन्हा शेतकऱ्यांनी  कायदे रद्द अशी भूमिका…
Read More...

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

पुणे : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पिंपरी-चिंचवड शहरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पिंपरी चौकात कामगार आणि शेतकरी बचावसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे…
Read More...

‘त्या’ शेतकऱ्याचा थंडीमुळे मृत्यू झाला का? 

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याचा तिकारी सीमेवर मृतदेह आढळून आलेला आहे. अजय मूर असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आलेले आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून दिल्लीतील थंडीमुळे…
Read More...

व्हायरल पत्रावर शरद पवारांनी मौन सोडलं

व्हायरल पत्रावर शरद पवारांनी मौन सोडलं मुंबई ः ''ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे, त्यांनी ते पत्र थोडं नीट वाचलं असतं, तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांबाबत कोणतेही दुमत नाही. पण, आज जे तीन नवे कृषी विधेयक आणेल आहेत, त्यात…
Read More...

राहूल गांधी म्हणाले, ”मोदीजी शेतकऱ्यांकडून चोरी बंद करा”

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनातील भारत बंदला समर्थन देत काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून मोदींवर हल्ला चढवला आहे. राहूल गांधी म्हणाले की, ''मोदीजी शेतकऱ्यांकडून…
Read More...

”देश बचाना है तो मोदी को हटाना है”

पुणे ः पुण्यातील अलका चौक ते मंडई दरम्यान आंदोलकांतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अलका चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनात शीख बांधव सहभागी झालेले असून ''अगर देश बचाना है, तो मोदी को…
Read More...

अण्णा हजारेंनी लाक्षणिक उपोषणास केली सुरुवात 

मुंबई ः शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी उपोषणास नुकतीच सुरूवात केली आहे. केंद्रात तसेच राज्यातील कृषिमूल्य आयोगाकडून जो शेतमालाच्या खर्चाचा अभ्यास…
Read More...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”…ही सरकारची नैतिक जबाबदारी”

मुंबई ः शेतकरी आंदोलनावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ''शेतकरी हा अन्नदाता आहे. समजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढणे, ही सरकारची नैतिक जबाबदारी…
Read More...