Browsing Tag

farmer protest

तिन्ही पक्षांचे शेतकरी प्रेम नकली ः उपाध्ये

मुंबई ः ''भारत बंदाला पाठिंबा देणारे सत्ताधारी काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं शेतकरी प्रेम मूळात नकली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला…
Read More...

शेतकरी आंदोलन सरकारच्या कर्माची फळे

मुंबई ः दिल्लीतील आंदोलनावरून शिवसेनेने आपल्या सामनातून भाजपा केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. शरद पवार, प्रकाशसिंग बादल यांच्यासारख्या मान्यवर नेत्यांची चर्चा करण्याचे सौजन्य दाखविले असते, तर आजच्या कठीण काळात जी सरकारती कोंडी झाली आहे ती…
Read More...

शेतकऱ्यांच्या समर्थनात अमेरिकेत आंदोलन

वाॅशिंग्टन ः दिल्लीतील कृषी कायद्याचे पडसाद आता जगभरात उमटत आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी मोर्चे काढले आहेत. यामध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दुतावासावर…
Read More...

शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचा पाठिंबा 

नवी दिल्ली ः शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. शेककरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अकाली दलाच्या नेत्यांना दिले आहे. अकाली दलाच्या नेत्यांनी…
Read More...

”आता अंहिसेच्या मार्गाने आंदोलन चालणार नाही”

नवी दिल्ली ः कृषी कायद्यांचा फायदा शेतकऱ्यांना नाही, तर केंद्राला होणार आहे. आम्हाला काॅर्पोरेट फार्मिंग करायचंच नाही. कृषी कायदे रद्द व्हावेत, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. आम्ही आतापर्यंत अंहिसेच्या मार्गावर चालत होतो, आता…
Read More...

…नाही तर संसदेला घेराव घालू

नवी दिल्ली ः मागील आठवड्यापासून कृषी कायद्याविरोधी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी दिल्ली धडक दिलेली आहे. सरकारसोबत चार वेळा चर्चा करण्यात आली. मात्र, कोणत्याही चर्चेत सरकारला यश आलं नाही. शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम आहे आणि…
Read More...

शेतकऱ्यांनी केले ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चे आवाहन

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील शेतकऱ्यांशी केंद्राची चर्चा झाली. त्यानंतर शेतकरी संघटनांनी आपापसांत चर्चा केली. या बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की,…
Read More...

अभिनेता सोनू सूदचा शेतकऱ्यांना पाठिंबा 

मुंबई ः कृषी कायद्याविरोधात पंजाब-हरियाणा-उत्तरप्रदेशीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता बाॅलिवूडमधील गायक, अभिनेत्यांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेसा सोनू सूदनेदेखील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.…
Read More...

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी ‘आत्मक्लेश आंदोलन’ करणार 

मुंबई ः कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठींबा दर्शविला आहे. ३ डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आत्मक्लेश जागर' आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती…
Read More...

पुन्हा सरकारविरुद्ध शेतकरी आक्रमक 

नवी दिल्ली ः केंद्र सरकारविरुद्ध मागील आठवडाभरापासून सुरू असलेले कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. या विषयावर चर्चा करण्याासाठी सरकारने बैठक बोलवली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकरी पुन्हा…
Read More...