बोगस एफडीआर प्रकरण; अखेर पालिकेच्या पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची कामे मिळविण्यासाठी बोगस एफडीआर (फिक्स डिपॉझिट रिसिट) सादर करून कामे घेणाऱ्या पाच ठेकेदारांवर अखेर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम…
Read More...
Read More...