Browsing Tag

fir

चाफेकर वाड्याचा पर्यटन विकास आराखड्यानुसार विकास करा

पिंपरी, दि. २३ - श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करा. तसेच चाफेकर वाड्याचा तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास  आराखड्यामध्ये समावेश करून विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार…
Read More...

जागेवर बेकायदेशीर ताबा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : बेकायदेशीरपणे सिमेंटचे पोल, तारेचे कंपाउंड तोडून, जागेवर ताबा मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पहिला नावाचा बोर्ड काढून दुसरा बोर्ड लावला. हा प्रकार 23 फेब्रुवारी रोजी मारुंजी गाव येथे घडला. भगवान सिंग चित्तोडिया, …
Read More...

भाजपच्या हेमंत रासने सह दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदानासाठी जात असताना मतदान केंद्रात भाजपचे कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या…
Read More...

माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेतील…
Read More...

कोट्यावधींची फसवणूक : बांधकाम व्यावसायिकांवर पोलिसात गुन्हा

पिंपरी : बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीने रेरा रजिस्टर खात्याव्यतिरिक्त खाते उघडून त्यावर सदनिका धारकांकडून पैसे घेतले. घेतलेले पैसे इतर कामासाठी वापरून कंपनीने सदनिका धारकांची 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. हा प्रकार 29…
Read More...

नाशिक, मुंढेगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; 35 कामगार जखमी

नाशिक : नवीन वर्ष स्वागताचे माहोल असतानाच नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. गेली 3 तास इथे स्फोट…
Read More...

3 लाखाची मागणी, दोन लाखात ‘सेटल’; लाचेची मागणी प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा

पिंपरी : पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी 3 लाख रूपयाची मागणी करुन  2 लाखात ‘सेटल’ केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पुणे…
Read More...

पुणे शहरात अडीच हजार रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल

पुणे : बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षाचालकांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. परंतु प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. ‘बघतोय रिक्षावाला’…
Read More...

मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी

पुणे : पुण्यातील एका बिल्डरला बांधकाम बंद करण्यास भाग पाडून 20 कोटी रुपयांचे नुकसान करण्याची भिती घालून एक कोटी रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या सराईत गुन्हेगार राकेश विठ्ठल मारणे (रा. फ्लॅट नं. 604 रिजेंट पार्क, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल…
Read More...

प्राधिकरणाचे आरक्षित प्लॉट मिळवून देतो सांगून तब्बल 3 कोटींची फसवणूक

पिंपरी : नवनगर विकास प्राधिकरण मधील निगडी प्राधिकरण येथे प्लॉट देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका तरुण व्यवसायिकाची दोन कोटी 76 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच पैश्यांची मागणी केली असता खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची व्यवसायिकालाच धमकी…
Read More...