Browsing Tag

fir

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मोठा झटका बसला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबै बँकेची मध्यवर्ती…
Read More...

राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी बनावट ‘रेकॉर्ड’ तयार करणाऱ्या पुणे पोलिस दलातील तीन…

पुणे : पोलीस दलात राष्ट्रपती पदक मिळविणे ही खूप मोठी कामगिरी समजली जाते. त्यासाठी तुमचे रेकॉर्ड नि:ष्कलंक असणे महत्वाचे असते. त्याशिवाय तुम्हाला कोणतीही शिक्षा झालेली नसावी, ही प्रमुख अट असते. एका पोलीस हवालदाराने आपल्याला राष्ट्रपती पदक…
Read More...

‘फोन टॅपिंग’साठी IPS रश्मी शुक्लांचा वापर कुणी केला? नाना पटोले

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले…
Read More...

IPS रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्ला यांच्या विरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा…
Read More...

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांची बुधवारी ८ तास चौकशी केल्यानंतर ED ने त्यांना अटक केली. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. या घडामोडी सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.…
Read More...

वानखेडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.कारण वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More...

जबरी चोरी, खंडणी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : कारवाई करण्याच्या नावाखील अंगडीयाचा व्यापार करणाऱ्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पोलिसांनी पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुंबई पोलीस दलातील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी पोलीस…
Read More...

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्या प्रकरण; 8 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल (शनिवारी) पुण्यात धक्काबुक्की करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे काल पुणे महापालिका परिसरात राडा पाहायला…
Read More...

गजानन चिंचवडे यांचा मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

पिंपरी : खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्यामुळेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नगरसेविका पत्नीने केला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. ५) रात्री नऊ जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Read More...

अटकेतील आरोपीकडे पैशांची मागणी; महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात खंडणी तसेच धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या चेंबूर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीकडे खंडणी मागितल्या…
Read More...