Browsing Tag

fir

एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीसमध्ये चार वर्ष सुरू होते शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन

पुणे : आग लागून १७ कामगारांचा मृत्यू झालेल्या उरवडे-पिरंगुट एमआयडीसीमधील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीत २०१६ ते २०२० दरम्यान  शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन व व्यवसाय सुरू होता, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आले आली. या कंपनीच्या…
Read More...

हॉस्पिटलमध्ये आग लागून दोन जणांचा मृत्यू

मुंबई : भांडूप परिसरातील सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न केले. याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले की, रात्री १२.३० च्या सुमारात…
Read More...

पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : घरबांधणीसाठी दिलेले तीन लाख रुपये दिले नाहीत म्हणून न्यायालयात खटला दाखल केला. यावरून चिडून सहा जणांनी कंपनीत जाऊन राडा घातला. हे प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत कंपनीतील कामगार, एक पत्रकारासह…
Read More...

मारणे गँगच्या रूपेश मारणेसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पुणे पोलिसांनी धमकावणे व सार्वजनिक रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी कूविख्यात गजा मारणेच्या टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणे आणि इतर 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात रुपेश मारणे व त्याच्या 8 साथीदारांवर…
Read More...

मनसे शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखले यांच्यासह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा

पुणे : महाळुंगे येथील एका कंपनीने काही कामगार कमी केले. तसेच काहींना दुसऱ्या  प्लांटमध्ये बदली केले. याला विरोध करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व कामगारांना महाळुंगे येथील कंपनीतच कामावर ठेवण्याच्या मागणीसाठी कोरोना…
Read More...

गजा मारणे याच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढल्यानंतर गजनान मारणे याच्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. खालापूर टोल नाक्यावर गोंधळ घालत तेथील कर्मचाऱ्यांना टोल न घेण्यासाठी दमदाटी केल्या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात देखील…
Read More...

चोरीचा माल खरेदी करणाऱ्या नगरसेविकेच्या पतीविरुद्ध गुन्हा

पिंपरी : कंपनीतून चोरलेला माल खरेदी केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका कमल घोलप यांच्या पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान बागवान, इम्रान हुसेन, रणजित चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे…
Read More...

हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शर्जील उस्मानीविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणेश कला क्रीडा रंगमंचमध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेतील भाषणावरून नवा वाद सुरू होता. त्यानुसार…
Read More...

आगीच्या धुरात अडकलेल्याना जवानांनी सुखरूप बाहेर काढले

पिंपरी : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या धुरात अडकून पडलेल्या आठ जणांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढली. ही घटना शुक्रवारी (दि. २९) पहाटे मोशी येथे घडली. अमोल प्रभाकर करके (४०), अमिता अमोल करके (३६), खंडप्पा सुभाष गोवे…
Read More...

दुर्घटना घडलेल्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये पोहचले उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे कारण अद्याप…
Read More...