Browsing Tag

fire

पुणे : आयटी बिझनेस हब मध्ये भीषण आग

पुणे : पुणे शहरातील विमाननगर भागातील प्रसिद्ध आयटी बिझनेस हब या माहिती-तंत्रज्ञान कंपनीत मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. सदर आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.…
Read More...

शेवगावातील साखर कारखानाच्या इथेनॉल प्रकल्पात मोठी आग

अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. स्फोट झाला त्यावेळी जवळपास 150 मजूर काम करत होते. आग लागताच सगळे पळापळ करून बाहेर आले. यातील 2 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती श्रीरामपूर…
Read More...

आगीत 15 दुचाकी जळून खाक; चार जणांची सुटका

पिंपरी :  तळवडे येथील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १५ दुचाकी जळून खाक झाल्या. यावेळी पहिल्या मजल्यावर अडकलेल्या तीन मुलांसह चार जणांची आणि एका श्वानाची सुटका अग्निशामक दलाने सुखरूपरीत्या केली. ही घटना सोमवारी…
Read More...

पुणे, वडगाव शेरी परिसरात भिषण आग

पुणे : अहमदनगर रस्त्यावर वडगाव शेरी परिसरात सोपान नगर येथे एका गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आगीमुळे आकाशात मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ तसेच काळे धुराचे लोट निर्माण झाले आहे. धक्कादायक…
Read More...

अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव ! होरपळून 10 जणांचा मृत्यू

अहमदनगर : शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अति दक्षता विभागातील (आयसीयू) कोरोना कक्षाला आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग  लागली. त्यामध्ये तब्बल 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मयत झालेले सर्वजण 62 ते 70 वयोगटातील…
Read More...

उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी

पुणे : उरवडे-पिरंगुट एमआयडीसीमधील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीला आग लागून १७ कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनी मालकाची न्यायालयाने मंगळवारी (ता. १५) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. निकुंज बिपिन शहा (वय ३९, रा. मयुरेश्‍वर…
Read More...

पुण्यात भीषण आगीत २५ दुकाने भस्मसात

पुणे : शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या शिवाजी मार्केटला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.यावेळी तब्बल २५ दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. पुण्यातील…
Read More...

फलटणमध्ये दरोडेखोरांकडून पोलिसांवर गोळीबार

सातारा : पोलिसांच्या वेशात येऊन, सराफाच्या दुकान गोळीबार करुन दुकान लुटणार्‍या दरोडेखोरांचा पोलिसांनी पाठलाग केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडे जखमी झाले आहेत. हा प्रकार फलटण…
Read More...