महाळुंगेमध्ये स्टील उद्योजकावर अज्ञातांकडून गोळीबार
पिंपरी : चाकण जवळील महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी घडली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले होते. आरोपींनी वराळे ते भांबोली या दिशेनेपलायन…
Read More...
Read More...