शिरवळमध्ये मटका किंगचा पिस्तूलातुन गोळ्या झाडून खून
पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची शिरवळ येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संजय पाटोळे असे खून झालेल्याचे नाव आहे. शिरवळ येथील निरा नदी काठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
या…
Read More...
Read More...