श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे पोलिस दलातून हकालपट्टी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाने जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या वैशाली नानोर यांच्या मुलांना रिव्हॉलल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले. मुलांची सुटका करण्यासाठी गेलेले…
Read More...
Read More...