Browsing Tag

firing

अमेरिकेत गोळीबार, पोलिसासह 10 नागरिकांचा मृत्यू

न्यूयॉर्क: अमेरिकेतील कोलोरॅडो प्रांतात एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला असून यामध्ये 10 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलोरॅडोच्या बोल्डर परिसरातील एका…
Read More...

पुण्यातील दत्तनगर परिसरात किराणा दुकानदारावर गोळीबार

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर भागामध्ये रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यामध्ये किराणा दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. पंजाबी नावाचे दुकानदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा…
Read More...

गोल्डन मॅन गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून

पुणे : पुणे- नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गोल्डन मॅन सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. सचिन नाना शिंदे (२९, रा. लोणीकंद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. लोणीकंद भागात सचिन हा गोल्डन मॅन म्हणून ओळखला जात होता.…
Read More...

लोणीकंद जवळ तरुणावर गोळीबार

पुणे : पुणे- नगर महामार्गावर लोणीकंद गावाजवळ अज्ञात इसमांने एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (दि. 9) घडली आहे.पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिनाभरातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. आता…
Read More...

अभिनेता सुशांतसिंहच्या नातेवाईकावर दिवसाढवळ्या गोळीबार

नवी दिल्ली : बिहारच्या सहरसा जिल्ह्यात दिवसाढवळ्या शोरूम मालकावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारामध्ये शोरूम मालक आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. दोघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी…
Read More...

निगडी ओटास्कीम मध्ये गोळीबार; आरोपी मोकाट

पिंपरी : किरकोळ भांडणातून थेट पिस्तुलातून गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना निगडी ओटास्कीम येथे घडली. रविवारी (दि. 20) रात्री पावणे बाराच्या सुमारास बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर हा प्रकार घडला. याप्रकरणी भरत ज्ञानोबा…
Read More...