Browsing Tag

former Minister

माजी मंत्री विष्णु सावरा यांचे निधन

मुंबई : संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले व आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णु सावरा (वय 72) यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. गेले दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. १९८० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील मोठ्या…
Read More...