Browsing Tag

fotboll Game

36-वर्षानंतर अर्जेंटिना विश्वविजेता; पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव

कतार : FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात झाला आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. FIFA विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. कतारच्या…
Read More...

FIFA विश्वचषक : फ्रान्स आणि अर्जेंटिना बरोबरीत; प्रत्येकी दोन गोल

कतार : FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात सुरू झाला आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. 80व्या आणि 82व्या मिनिटाला एम्बाप्पेने दोन गोल करत स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला. पूर्वार्धात…
Read More...

फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार; 127 हून अधिक लोकांचा मृत्यू

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या गोंधळ आणि हिंसाचारात 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. न्यूज एजन्सी एएफपीनं पोलिसांच्या हवाल्यानं सांगितलं की, पूर्व जावा येथील एका स्टेडियममधील सामन्यातील पराभवामुळं निराश…
Read More...

बालेवाडीत आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा; 12 देशातील खेळाडूंचा सहभाग

पुणे : एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन द्वारा आयोजित आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियासह आशिया खंडातील 12 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने…
Read More...