Browsing Tag

fraud

‘क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड’वरुन कश्या प्रकारे होती फसवणूक…

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात रोख रकमेऐवजी ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंट करण्याची पद्धत वापरतात आहे. बॅंकेतून रोख काढण्याच्या दगदगीला टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी लोक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करतात. त्यामुळे आता…
Read More...

माजी नगरसेवकासह दहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पिंपरी : बनावट कागदपत्रे तयार करून श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँकेची २ कोटी ६९ लाख ८३ हजार ८५५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे घडली. माजी नगरसेवक…
Read More...

‘सीसीसी’ सेंटरच्या नावाखाली सत्ताधारी भाजपचा करोडोचा घोटाळा : नाना काटे

पिंपरी : 'सीसीसी' सेंटरच्या नावाखाली सत्ताधारी भाजपने करोडोचा घोटाळा केला असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे. या कोरोना सेंटरच्या भ्रष्टाचारात सत्ताधारी भाजप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि…
Read More...

सायबर क्राईम : ई-मेल हॅक करुन कंपनीला 50 लाखांचा गंडा

पिंपरी : जर्मनी येथील एका कंपनीचा ई मेल हॅक करुन चिंचवड येथील फोर्बस मार्शल या नामवंत कंपनीला सायबर चोरट्यांनी 50 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फोर्बस मार्शल कंपनीच्या वतीने हेमंत गणेश झेंडे (57, रा. तळेगाव…
Read More...

‘डीसी डिझाइन’ मॉडिफिकेशन स्टुडिओचे संस्थापक दिलीप छाब्रीया यांना अटक

मुंबई : भारतीय कार जगतात प्रसिद्ध असणारे डीसी डिझाइन या कार मॉडिफिकेशन स्टुडिओचे ते संस्थापक दिलीप छाब्रीया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तसेच कारही जप्त केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड एमआयडीसी परिसरात दिलीप छाब्रीया यांचे…
Read More...

टीआरपी घोटाळा प्रकरणी ‘बार्क’ चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना पुण्यात अटक

पुणे : पुण्यात गुरुवारी मुंबई पोलीसांची छापेमारी झाली. यामध्ये टीआरपी घोटाळा प्रकरणी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी आधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस आणि मुंबई पोलिसांनी रायगडमधून ताब्यात घेत पुण्यात…
Read More...

डॉक्टर महिलेने लावला रुग्णाला कोट्यावधीला चूना

पुणे : उपचाराच्या नावाखाली डॉक्टर महिलेने रुग्णाची 1 कोटी 48 लाखांची फसवणूक केली. ही धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ही घटना 2017 ते डिसेंबर 2020 कालावधीत घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी महिला डॉक्टरविरोधात गुन्हा…
Read More...

साठ वर्षीय लखोबाने केली पोलीस महिलेसह चार महिलांची फसवणूक

पिंपरी : पत्नीचे निधन झाल्याचे सांगत, महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून, त्यांच्या सोबत लग्न करुन पोलीस महिलेसह चार महिलांची फसवणूक केली. या प्रकरणी 60 वर्षीय लखोबा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने…
Read More...

बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात धक्कादायक माहिती समोर

बीएचआर पतसंस्थागैरव्यवहारात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललवाणी यांनी भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिरीश महाजन यांनी…
Read More...