Browsing Tag

froud

सेल्समन आणि रिसेप्शनिस्टने केला साडेसहा लाखांचा अपहार

पिंपरी : वाहनांच्या शोरूम मध्ये सेल्समन आणि रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेल्या दोघांनी नागरिकांना वाहनांची विक्री करूनत्यांच्याकडून आलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. तसेच नागरिकांना आरटीओ नंबर आणि कागदपत्र न देता त्यांची…
Read More...

गृह कर्जाच्या नावाखाली फायनान्स कंपनीची दोन कोटीची फसवणूक

पुणे : गृह कर्ज देण्याच्या बहाण्याने हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी यांच्याकडे बनावट दस्तावेज सादर करून तब्बल दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकूण आठ आरोपींवर चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात आर्थिक…
Read More...

क्रिप्टोब्रिझ कंपनीच्या नावाखाली तीन कोटींची फसवणूक

पुणे : बी.कॉम सायबर लॉचे प्रशिक्षण घेतलेल्या एका तरुणाने तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिप्टोब्रिझ ही कंपनी स्थापन केली. क्रिप्टोब्रिझ एक्स्चेंजच्या माध्यमातून यूट्यूबवर ऑनलाइन प्रसिद्धी करत, देशभरात अनेक गुंतवणूकदारांची आकर्षित करत त्यांने ४४…
Read More...

तीन दिवसात 3 टक्के परताव्याचे आमिष; टोळीला अटक, 56 लाखाची रोकड जप्त

नागपूर : इन्स्टाग्रॅमवर "विक्रांत एक्सचेंज' नावाने पेज तयार करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीला प्रताप नगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. या टोळीकडून ५६ लाखांच्या रोकडसह आठ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More...

क्रिप्टोकरन्सीत 500 कोटींचा घोटाळा; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या चौकशीची मागणी

जालना : जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 500 कोटींपेक्षा अधिक घोटाळा झाल्याचा आरोप करत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपले जावई क्रिकेटपटू विजय झोल यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकार परिषद घेत अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास…
Read More...

प्राधिकरणाचे आरक्षित प्लॉट मिळवून देतो सांगून तब्बल 3 कोटींची फसवणूक

पिंपरी : नवनगर विकास प्राधिकरण मधील निगडी प्राधिकरण येथे प्लॉट देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका तरुण व्यवसायिकाची दोन कोटी 76 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच पैश्यांची मागणी केली असता खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची व्यवसायिकालाच धमकी…
Read More...

सोन्याचे बनावट कॉइन देऊन नागरिकांना गंडा घालणाऱ्याचा गोळ्या घालून खून

पिंपरी : सोन्याचे बनावट कॉइन देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तळेगाव येथील एकाचा पनवेलजवळ मोटारीत गोळी घालून खून करण्यात आला. हा प्रकार दोन दिवसांनी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असल्याने…
Read More...

इंस्टाग्रामवरील मैत्री पडली 40 लाखांना

पुणे : इंस्टाग्रामवरील ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून 40 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. हा प्रकार मे…
Read More...

79 वर्षीय व्यक्तीला ‘डेटिंग’साठी हवी होती मुलगी

पुणे : डेटिंग साठी मुलगी मिळवून देण्याचे आमिश दाखवून 79 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीची तब्बल 17 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. या ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर स्त्रिया नामक…
Read More...

हॉस्पिटलमधील भागीदाराने सुमारे एक कोटी 47 लाख रुपये हडपले

पिंपरी : भागीदारीत सुरु केलेला दवाखान्यातील एक भागीदार गावी गेला असताना तो लॉकडाऊनमध्ये गावी अडकला. याचा फायदा घेऊन दोघांच्या नावे असलेल्या हॉस्पीटलसाठी आलेले सुमारे 1 कोटी 47 लाख रुपयांचे योजनेचे पैसे दुसऱ्या भागीदार डॉक्टरने नवीन खात्यात…
Read More...