Browsing Tag

froud case

दाम दुप्पट देतो असे आमिष देऊन 25 लाखांची फसवणूक

पिंपरी : सहा महिन्यात दुप्पट पैसे देतो म्हणून नागरिकाची 25 लाख रुपयाची फसणूक केली आहे. हा प्रकार निगडी येथे 2012 ते आज अखरेपर्यंत झाला असून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास सुदाम भालेराव (54, रा. रावेत)…
Read More...

दामदुपटीच्या आमिषापोटी व्यापाऱ्याची 58 लाखांची फसवणूक

पिंपरी :  दाम दुप्पट व सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष आळंदीतील एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगाशी आले असून दोन्ही गुंतवणूकीतून सुमारे 58 लाख रुपयांचा गंडा बसला आहे. ही फसवणूक 9 मे 2019 ते जुलै 2022 या कालावधीत झाली असून भोसरी पोलीस ठाण्यात…
Read More...

एमक्युअर फार्मास्युटिकल कंपनीला 1 कोटी 95 लाखांचा गंडा

पिंपरी : भोसरी येथील एमक्युअर फार्मास्युटिकल कंपनीला 1 कोटी 95 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. चिनी कंपनीचा बनावट ई-मेल आयडी तयार करुन, बॅंकेच्या बदलेल्या खात्याची माहिती पाठवली व खात्यात पैसे जमा करून घेतले. हा प्रकार 26 नोव्हेंबर ते 29…
Read More...

हाय प्रोफाईल महिलांसोबत संबंधाचे आमिष दाखवून फसवणूक

पुणे : हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली…
Read More...

भिशीच्या बहाण्याने दोन कोटी चार लाखांची फसवणूक

पिंपरी : भिशीच्या बहाण्याने तिघांनी मिळून 65 जणांची दोन कोटी चार लाख 24 हजार 110 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2019 ते 28 जून 2021 या कालावधीत सज्जनगड कॉलनी रहाटणी येथे घडला. परशुराम सातपुते ( 50), सागर सातपुते (38),…
Read More...

नगर अर्बन बँकेच्या अपहार प्रकरणात तीन डॉक्टरांना अटक

पिंपरी : नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. अहमदनगर येथील तीन डॉक्टरांना शुक्रवारी (दि. २५) रात्री अटक करुन शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना…
Read More...

बिल्डर अमित लुंकड यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल; 50 कोटी रुपयांचा आकडा

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड याच्याविरोधात अनेक तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. पोलिसांकडे आलेल्या 35 तक्रारी वरुन फसवणूकीचा आकडा 50 कोटींवर जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुण्याच्या गुन्हे शाखेकडून आर्थिक गुन्हे…
Read More...

‘बीएचआर’ घोटाळा प्रकरण : पुणे पोलिसांचे छापे, 12 जण ताब्यात

पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकाच वेळी 5 शहरात छापे टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दिवसभरात जळगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे शहरात 15…
Read More...

हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्याने 52 लाखांची फसवणूक

पिंपरी : हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याचे आश्वासन देऊन 52 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी पती-पत्नी विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रीकांत विठ्ठलराव गिरी (33, रा. चिखली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…
Read More...

अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणात नगरमधून दोघांना घेतले ताब्यात

अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत तब्बल 22 कोटीच्या घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये तत्कालीन संचालकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. तत्कालीन संचालक नवनीत सुरापुरिया यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. बँकेचे अधिकारी…
Read More...