Browsing Tag

froud

फायनान्स कंपनीची 22 कोटींची फसवणूक

पिंपरी : नागरिकांकडून कागदपत्रे घेऊन त्याआधारे फायनान्स कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या आहेत, असे दाखवत फायनान्स कंपनीचा 22 कोटी 74 लाख 43 हजार 763 रुपयांचा अपहार केला. हा प्रकार सन 2018 ते सन 2020 या कालावधीत चऱ्होली…
Read More...

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक

निगडी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 13 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जून 2020 ते 29 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी परिसरात घडला. बबन चंदर खोडवे (64, रा. संभाजीनगर…
Read More...

स्टेट बँकेत ७ हजार कोटींचा घोटाळा, कर्मचाऱ्यांचा समावेश

नवी दिल्ली : सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांच्या पोटात गोळा येतो. बँकेचे लोक घरी तर येणार नाही या चिंतेने सामान्य माणूस बेजार होतो. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते. मात्र, दुसरीकडे गेल्या ७ वर्षात बँक घोटाळे…
Read More...

ट्रेडिंगच्या बहाण्याने 31 लाख रुपयांची फसवणूक

पिंपरी : गुंतवलेली रक्कम ट्रेडिंग मध्ये न वापरता तिचा गैर वापर करत दोघांची 31 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 2 जून 2021 ते शनिवार (दि.3) या कालावधीत चिखली येथे घडला आहे. याप्रकरणी अरुणोदय हरिदास चोरगे (29, रा.चिखली) यांनी…
Read More...

चांगल्या परताव्याचे आमिष देतो सांगून कोटींची फसवणूक

पुणे : कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या परताव्याचे अमिषदाखवून दोघांची 1.02 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. याबाबत जितेंद्र शिंदे (52 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात…
Read More...

माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह दोघांवर गुन्हा

पिंपरी : पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर परिसरात मोठे राजकीय वर्चस्व असणारे, पुणे जिल्हा परिषदचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व्यवसायिकाची 1 कोटी 38 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत…
Read More...

महिला आमदारांची फसवणूक करणाऱ्याला औरंगाबादहून अटक

पुणे : आपली आई आजारी असल्याचे सांगून तिच्या औषधोपचारासाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ आणि इतर महिला आमदारांची फसवणुक  करणार्‍या मुकेश राठोड याला बिबवेवाडी पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे.  याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ…
Read More...

भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक!

पुणे : भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने ऑनलाईन गंडा घातला आहे. आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चौघींना एका भामट्याने फोन करून आई आजारी असल्याचे कारण देत, त्यांच्याकडून गुगलपे द्वारे रक्कम…
Read More...

शेयर मार्केटमधील मोठ्या परताव्याचा अमिषापोटी ४ कोटीची फसवणूक

पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर दरमहा ५ टक्के दराने परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाने ३७ गुंतवणुकदारांना तब्बल ४ कोटी १० लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी नितीन वसंत अनासपुरे (५१, रा. सदाशिव पेठ) यांनी…
Read More...

व्यावसायिकाची आठ लाखांची फसवणूक

पिंपरी : दरमहा 40 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून आठ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 1 जानेवारी ते 6 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला. कौशल प्रकाश पांचाल (33, रा. प्राधिकरण…
Read More...