Browsing Tag

froud

20 सदनिकांची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

पिंपरी : हाऊसिंग सोसायटीच्या करारनाम्यावर खोट्या सह्या करून तशी कागदपत्रे तयार केली. त्याआधारे सोसायटी मधील 20 सदनिकांची परस्पर विक्री करून फसवणूक केली. हा प्रकार 4 जानेवारी 2018 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटी,…
Read More...

जादा परताव्याच्या अमिषापोटी 5.62 कोटी रुपयांची फसवणूक

पिंपरी : जास्तीचा परतावा किंवा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या निवेदिता राहुल गायकवाड आणि राहुल जयप्रकाश गायकवाड या दाम्पत्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी 8 जणांची 5 कोटी 62…
Read More...

चांगल्या परताव्याचे आमिष देत अनेक व्यवसायिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

पिंपरी : व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून ठरलेला परतावा तसेच मूळ रक्कम लोकांना परत न करता अनेकांची फसवणूक केली. प्रकरण दाबण्याच्या हेतूने पोलिसांना हाताशी धरून…
Read More...

शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याच्या अमिषापोटी 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक

पिंपरी : शेअर मार्केट गुंतवणूक करा, मोठा परतावा मिळेल असे सांगून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. अश्याच प्रकारे पिंपळे सौदागर मध्ये दीड पट परताव्याचे आमिष देत, दोघांची 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पाच ते सात महिन्यात…
Read More...

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो सांगून 90 लाखांची फसवणूक

पुणे : पुण्यातील वैद्यकीय कॉलेजमध्ये मुलांना प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने दोन डॉक्टरांची तब्बल 90 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोन भामट्यांना नऱ्हे येथून अटक केली आहे. हा…
Read More...

कोट्यावधीची फसवणूक; बांधकाम व्यवसायिक संदीप अगरवाल याच्यासह तिघांना अटक

पिंपरी : बांधकाम व्यवसायिक आगरवाल यांच्या किवळे परिसरात सुरु असलेल्या बांधकाम साईटसाठी श्री साई रियालिटी, श्री साई इन्फोटेक व श्री. साई बिल्डटेक नावाच्या संस्थामध्ये गुंतवणूक केलेल्या भागीदाराची फसवणूक केली आहे. यामध्ये 1 कोटी 30 लाख…
Read More...

पेट्रोल पंपावर केला 66 लाखांचा अपहार; दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : मॅनेजर पदावर काम करत असलेल्या दोघांनी पेट्रोल पंपाच्या टॅंकमधून टेस्टिंगसाठी काढलेल्या पेट्रोल व डिझेलची चोरी केली. तसेच बोगस ग्राहकांच्या नावे खाते बुक तयार करून त्याचा वापर करून पेट्रोल पंपावरून रोख रक्कम घेतली. यात पेट्रोल…
Read More...

शेयर मार्केट फसवणूक : विशाल फटे पॅटर्नची पिंपरी चिंचवडमध्ये पुनरावृत्ती

पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर येथे शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल आठ कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची फसवणूक केली. सध्या राज्यात गाजत असलेल्या बार्शीच्या विशाल फटे पॅटर्नची काहीशी पुनरावृत्ती…
Read More...

मेट्रोमनी साईटवरुन ओळख, लग्नाचे अमिष, २५५ तरुणींना गंडा; करोडो रुपयांची फसवणूक

पिंपरी : मेट्रोमनी साईटवर ओळख झाल्यानंतर वेगवेगळी आमिषे दाखवून, करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी पुणे, गुडगाव आणि बेंगलोर येथील तब्बल २५५ तरुणींना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले…
Read More...

महापालिका आयुक्त पाटील यांच्या नावाचा वापर करुन पैश्यांची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचा फोटो व्हॉटस्अप प्रोफाईल ठेऊन, ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसवण्याचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे.  या अनुषंगाने महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान…
Read More...