Browsing Tag

froud

शेयर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा घालणारा अटकेत

सोलापूर : संपूर्ण राज्यात शेअर मार्केटच्या माध्यमातून अनेकांना करोडोचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये बार्शी शहरातील लोकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडण्याला आरोप असलेला मुख्य आरोपी विशाल फटे हा अखेर…
Read More...

भागीदारी संस्थेत दोन कोटींची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : व्यवसायामध्ये दोन कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगून, कंपनीच्या व्यावसायिक नफ्याचे पैसे न देता गुंतवणूकदाराची दोन कोटींची फसवणूक केली. ही घटना 25 जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत के एस बी चौक, चिंचवड येथे घडली.…
Read More...

प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पू ना गाडगीळ यांची 1 कोटी 60 लाखांनी फसवणूक

चंदीगड या ठिकाणी व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु ना गाडगीळ यांना 1 कोटी 60 लाख रुपयांनी गंडा घालण्यात आलाय. याप्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून …
Read More...

चित्रपट निर्मात्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची 58 कोटी पन्नास लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पराग मधु संघवी (वय ४८ रा. इंडस हाऊस, न्यु लिंक अंधेरी पश्चिम) यांनी चतु:शृंगी…
Read More...