कुख्यात गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई
पुणे : कुविख्यात गुन्हेगार गजा मारणे उर्फ महाराज याच्या टोळीतील गुन्हेगार पप्पू उर्फ अविनाश वसंत कडू (36, रा. गल्ली नं. 4, म्हातोबानगर, कोथरूड, पुणे) यांच्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.…
Read More...
Read More...