Browsing Tag

gajanan chinchwade

गजानन चिंचवडे यांच्या निधनाचा सखोल तपास करण्याची मागणी

पिंपरी : भाजपचे गजानन चिंचवडे यांच्या आकस्मिक निधनाचा सखोल तपास करावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी कृष्णप्रकाश यांना दिले. यावेळी…
Read More...

महाविकास आघाडीच्या छळामुळेच गजानन चिंचवडे यांचा बळी : माजी खासदार अमर साबळे

पिंपरी : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्यावर २९ वर्षांपूर्वी झालेल्या जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करायला…
Read More...

गजानन चिंचवडे यांचा मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

पिंपरी : खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्यामुळेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नगरसेविका पत्नीने केला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. ५) रात्री नऊ जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Read More...

गजानन चिंचवडे यांचे आकस्मिक निधन

पिंपरी : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि भाजपमध्ये गेलेले गजानन चिंचवडे (52) यांचे आज (शनिवारी) आकस्मिक निधन झाले. त्यांना सुरुवातीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला धक्का : जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा भाजपामध्ये प्रवेश!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शिवसेनेत खळबड उडवून देणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे राज्याचे विरोधी…
Read More...