Browsing Tag

ganja

आपली मुले कॉलेजला जातात तर मग ‘या’ व्यवसानात अडकली तर नाहीत ना….

पिंपरी : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला खंडणी विरोधी पथकानेपिंपरी येथून अटक केली. त्याच्याकडून 642 ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या जप्त करण्यातआल्या आहेत.…
Read More...

कापसाच्या शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड

नांदेड : नांदेडमधील किनवट तालुक्यात तीन शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या शेतात विनापरवाना बेकायदेशीर गांजाची लागवड केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई करत…
Read More...

आळंदीत महिलेकडून गांजा व बेकायदेशीर दारू जप्त

पिंपरी : आळंदी येथे बेकायदेशीर अमली पदार्थ, गांजा तसेच दारूची विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून पाच लाख 33 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.…
Read More...