घरात उरलेले वरण, ताक, कांद्याचे टरफले ठरु शकतात उपयोगी
पुणे : आपल्या घरात बनवलेल्या स्वयंपाकांपैकी बऱ्याचदा अन्न काहीसे उरते. उरलेले अन्न आपण सकाळी कचऱ्यात टाकून देतो. मात्र ते अन्न टाकून न देता त्याचा वापर बाल्कनी, टेरेस मधील कुंडीतल्या झाडांना खत म्हणून करता येईल. घरात वरण उरतं, ताक उरतं…
Read More...
Read More...