गौतम गंभीरला तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याला तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेकडून त्याला हा धमकीचा मेल आला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली पोलिसांचाही उल्लेख करण्यात आला…
Read More...
Read More...