राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाच डिसेंबरनंतर उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा पाच डिसेंबर रोजी पार…
Read More...
Read More...