गोल्डन मॅन गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून
पुणे : पुणे- नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गोल्डन मॅन सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे.
सचिन नाना शिंदे (२९, रा. लोणीकंद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. लोणीकंद भागात सचिन हा गोल्डन मॅन म्हणून ओळखला जात होता.…
Read More...
Read More...