एकाच घरातून तब्बल 17 कोटी रोख रक्कम आणि 14 किलो सोने जप्त
गोंदिया : नागपुरातील एक व्यावसायिक ऑनलाइन जुगारावर तब्बल ५८ कोटी ४२ लाख रुपये हरला आणि त्याने थेट सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करत गोंदियातील आरोपी अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन याच्या घरावर छापा मारला. या छाप्यात…
Read More...
Read More...