Browsing Tag

graduate constituency

”त्यांची खुमखुमी चांगलीच जिरली”

मुंबई ः महाविकास आघाडीला पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला, तर महत्प्रयासाने भाजपाच्या वाट्याला केवळ एक जागा मिळाली. त्यावरून शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच…
Read More...

वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो : अमृता फडणवीस

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार यश मिळाले आहे. तर भाजपाला चांगलीच धूर चारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते व भाजपचे नेते यांच्यात चांगलीच जुंपली आहे. यात माजी मुख्यमंत्री आणि…
Read More...

भाजपा नेतृत्वाच्या अंहपणामुळेच ही वेळ आली ः खडसे

जळगाव ः ''पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. पारंपरिक मतदरासंघही भाजपाने गमावले आहेत. हे भाजपाच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भापजाच्या अंहपणामुळेच ही वेळ आली आहे'', अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे…
Read More...

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का : अरुण लाड, सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय

पुणे : विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला. मराठवाडा पदवीधर…
Read More...