Browsing Tag

Gram Panchayat

राज्यात निवडणुकांचे वारे! ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांच बिगुल वाजल

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेना दोन…
Read More...

वाढत्या गृहप्रकल्पासाठी भेडसविणाऱ्या समस्या सोडवायच्या आहेत

हिंजवडी : आयटी पार्क आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीमेला लागून असणाऱ्या मारुंजी गावातील वाढते गृहप्रकल्प, यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या अधिकृत उमेदवाराना निवडून द्यावे, यासाठी ग्रामस्थ…
Read More...

मारुंजी गावात उमेदवारांचा ग्रामस्थांच्या गाठीभेटीवर जोर

हिंजवडी : मारुंजी ग्रामपंचायत साठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्वपरीने प्रचार सुरु केला आहे. आज रविवारचा दिवस साधून उमेदवारांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी जाणून…
Read More...

सोलापूरातील ५४ ग्रामपंचायती बिनविरोध

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरुद्ध झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक मोहोळ तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभारलेल्या ८ हजार ४५५ उमेदवारांनी अर्ज मागे…
Read More...

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्याना ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक

परभणी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याचा काहीसा त्रास आता ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराना होणार आहे. कारण इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करून घेणे बंधनकारक…
Read More...

ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा विचार करताय; तर…

मुंबई : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात नविन जीआर काढला आहे, यामुळे गोंधळ आणि वाद वाढण्याची चिन्हं तयार झाली आहेत. कारण सदस्य म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्याना किमान सातवी पास ही अट ठेवण्यात आली आहे. जो उमेदवार 1995 नंतर…
Read More...

श्रीक्षेत्र देहू आता नगरपंचायत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

देहूगाव : जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या देहूगाव ग्रामपंचायतीचे देहू नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्यात आल्याची अधिसूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढली आहे. मागील अनेक वर्षांच्या मागणीला आमदार सुनिल शेळके…
Read More...

मुळशीतील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

पुणे : ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज कासार आंबोली येथे पार पडला. मुळशी तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीपैकी तब्बल ४८ गावातील सरपंच पद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. तर ५४ जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव असून यामध्ये महिलांना २७…
Read More...