Browsing Tag

gujrat

गुजरात : धार्मिक स्थळ हटविण्याच्या नोटिसीवरून राडा; दगडफेक, वाहनांची तोडफोड -जाळपोळ

गुजरात : गुजरातमधील जुनागढमध्ये धार्मिक स्थळ हटवण्याच्या नोटीसवरून गदारोळ झाला होता. शुक्रवारी रात्री उशिरा 300 हून अधिक लोक धर्मस्थळाजवळ जमले आणि त्यांनी नोटिशीला विरोध केला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. दगडफेक सुरू केली.…
Read More...

बिपरजॉय चक्रीवादळ : कोकण -गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकत आहे. हे वादळ 15 जूनला दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. आज कोकण- गोवा भागात तर 15 जूनला गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 7500…
Read More...

15 धावांनी गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग फायनलमध्ये

चेन्नई : आयपीएल-16 मधील क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरात टायटन्सला (GT) धावांनी हरवत फायनलमध्ये धडक दिली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा…
Read More...

गुजरातची दिल्लीवर 6 गडी राखून मात

नवी दिल्ली : आयपीएल-16 चा 7 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) दिल्ली कॅपिटल्सवर 6 गड्यांनी मात केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात दिल्लीने दिलेले 163 धावांचे आव्हान गुजरातने 18.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण…
Read More...

बुकी जयसिंघानिया याला गुजरात मधून अटक

मुंबई : बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात अनिक्षा जयसिंघानीचे नाव समोर आल्यानंतर तिचे वडिल आणि बुकी…
Read More...

“बीबीसी स्वतंत्रपणे काम करते” : ब्रिटिनची भूमिका

माहितीपट प्रदर्शित केला आहे. गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा थेट संबंध आहे, असं भाष्य करणारं कथानक बीबीसी माहितीपटातून चित्रित करण्यात आलं होतं. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर केंद्र सरकारने यावर बंदी घातली…
Read More...

देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून पंतप्रधान…

नवी दिल्ली : गुजरात दंगल आणि अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचारावर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून देशात मोठा वादंग निर्माण झाला आहे. केंद्रातील मोदी सरकारने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली असून त्या माध्यमातून प्रपोगंडा राबवत…
Read More...

तब्बल 35 लाख रुपयांचे 70 तोळे सोन्याचे दागिने; 8 लाख रुपयांची रोकड जप्त

पिंपरी : बंद घरांची रेकी करुन, घरफोडी करुन, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने एजंट मार्फत परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 35 लाख रुपये किंमतीचे 70 तोळे सोने व 8 लाख रोख रक्कम असा ऐवज…
Read More...

गुजरातमध्ये भाजपचा 156 जागा जिंकून विजयाचा विक्रम

गुजरात : गुजरातमध्ये भाजपने 156 जागा जिंकून विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1985 मध्ये विधानसभेच्या 149 जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना 2002च्या…
Read More...

गुजरात निवडणूक : दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

गुजरात : गुजरातेत शनिवारी दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठीचा प्रचार थंडावला.येथे सोमवारी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात दक्षिण गुजरात व सौराष्ट्रात ६३.३१ टक्के मतदान झाले होते. ते २०१७ च्या तुलनेत ५.२० टक्के कमी होते. दुसऱ्या टप्प्यात मोदींचे…
Read More...