Browsing Tag

gujrat

गुजरात निवडणूक : 89 जागांसाठी मतदानाला सुरुवात

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील 89 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील या जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात दोन कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.…
Read More...

गुजरात विधानसभा निवडणूका दोन टप्प्यात

गुजरात : २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य…
Read More...

गुजरातचे मन संभाळण्यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान : थोरात

मुंबई : वेदांता- फाॅक्सकाॅन प्रकल्प राज्याबाहेर जाणे ही बाब दुदैवी आहे. तेलंगणा, आंध्र व महाराष्ट्र अशी तीन राज्य प्रकल्पासाठीस्पर्धेत होती. संबंधित कंपनीला तळेगाव जवळची जागाही मान्य होती, परंतु, मागील दोन ते तीन महिन्यात काय घडले? आता…
Read More...

एक लाख नोकऱ्या देणारा महाराष्ट्रातील सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला

मुंबई : 1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून…
Read More...

2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित नऊ खटले बंद

गुजरात : 2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित नऊ खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश यू. यू. लळित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट व न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, आता या याचिकांवर विचार…
Read More...

ठाकरे सरकारला धोका; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसह “सुरत”मध्ये

मुंबई: तीन पक्षाचे सरकार आल्यापासून वारंवार ठाकरे सरकार पडणार याची चर्चा असते. भाजपचे नेते वेगवेगळ्या तारखा देत असतात. मात्र काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेचे जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे १३आमदारांसह…
Read More...

समुद्रामार्गे येणारे दोन हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई : पाकिस्तानातून समुद्रमार्गे भारतात आणले जाणाऱ्या ड्रग्जची मोठी खेप नौदलाने गुजरातनजीक पकडली. या पकडलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल २ हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. नौदलाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कामगिरी असल्याचे म्हटले जात…
Read More...

गुजरातमध्ये 3000 KG ड्रग्ज सापडले; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : मागील तीन महिन्यापुर्वी अदानी ग्रुपकडून चालवण्यात येणाऱ्या गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 21 हजार कोटींच्या किंमतीचे 3 हजार किलो अफगाण हिरॉईन सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री तथा प्रथम सहकारमंत्री अमित शाह…
Read More...

व्हेटिंलेटरवर असलेल्या पतीचे शुक्राणू पत्नीला देण्याचे न्यायालयाचे आदेश

गुजरात : गुजरातमध्ये एका तरुणाला कोरोना झाल्यामुळे त्याची प्रकृती खालावली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो व्हेटिंलेटरवर आहे. त्याचे वाचण्याचे चान्सेस कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर महिलेने पतीच्या शुक्राणूंसाठी न्यायालयात धाव घेतली.…
Read More...

दारुच्या नशेत असलेल्या तरुणीवर बलात्कार; तरुणीची आत्महत्या

बडोदा : लक्ष्मीपुरा भागात राहणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली असून याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. पार्टीत दारुच्या नशेत शुद्ध हरपल्याने मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. बदनामीला घाबरुन तिने आत्महत्या केली आहे. तरुणी…
Read More...