गुजरातमधील कोव्हिड रुग्णालयात आग; 12 जणांचा होरपळून मृत्यू
अहमदाबाद : गुजरातमधील भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयाला भीषण आग लागून 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील…
Read More...
Read More...