५० हजाराची लाच स्वीकारणारा उपनिरीक्षक अटकेत
पुणे : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.१९) रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
सागर दिलीप पोमण (34, पद- पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक – हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर)…
Read More...
Read More...