Browsing Tag

hanging

प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमीयुगुलाने एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार शनिवारी देगाव रोड, कवठे परिसरातील गणेशनगर तांडा जवळील (पाटील यांच्या शेताजवळील) काटेरी झाडाच्या झुडपात उघडकीस अाला. नाल्याच्या शेजारील…
Read More...

तपासासाठी बिहार येथून आलेल्या महिला पोलिसाची आत्महत्या

पिंपरी : फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई कविता कुमारी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कविता कुमारी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती…
Read More...

आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्याच

पिंपरी : आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. ही प्राथमिक माहिती आळंदी पोलिसांकडून आज मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी भाजप नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होत्या.…
Read More...

आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : आळंदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या धक्कादायक घटनेमुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियंका अभिषेक…
Read More...

धक्कादायक! ‘हॉरर मुव्ही’ पाहून आठ वर्षीय मुलाने घेतली फाशी

पिंपरी : थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षाच्या मुलाने 'हॉरर' चित्रपट पाहून राहते घरात स्वतःगळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे या मुलाने खेळत असताना बाहुलीला पहिली फाशी दिली आणि नंतर स्वतः फाशी लावून घेतली. ही…
Read More...

पत्नीच्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने पतीचीही आत्महत्या

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा विरह सहन न  झाल्याने पतीनेही आज बुधवारी गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना गणेशनगर, डांगे चौक येथे घडली आहे. अक्षय…
Read More...

‘सीए’च्या परीक्षेत अपयश; तरुणीची आत्महत्या

पिंपरी : सीएची (सनदी लेखपाल) दोन वेळा परीक्षा देऊनही यश न आल्याने नैराश्यातून एका तरुणीने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. पल्लवी संजय जाधव (24 रा. केशवनगर, चिंचवड) असे…
Read More...

धक्कादायक ! माजी नगराध्यक्षा श्यामला ताडे यांची आत्महत्या

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा श्यमला मनोज ताडे (40) यांना आज (सोमवार) पहाटे गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात  खळबळ उडाली आहे. ताडे यांच्या आत्महत्येमागील नेमके…
Read More...

शिवसेना नेत्याच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे  यांचा मुलगा निखील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. याबाबत केईएम हॉस्पीटलकडून खडक पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व…
Read More...