Browsing Tag

harsan mushrif

केंद्र सरकारच्या धमकीला घाबरुन आदर पुनावाला गेले परदेशात : मुश्रीफ

मुंबई : केंद्र सरकारने धमकी दिल्याने सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला लंडनमध्ये गेल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पूनावाला यांनी महाराष्ट्राला दीड कोटी लस देण्याचं ठरवलं होतं, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिलीय.…
Read More...