चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, पतीची आत्महत्या
पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केला आहे. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उषा योगेश गायकवाड (28) आणि योगेश तानाजी गायकवाड (33) अशी मृत्युमुखी पडलेल्या…
Read More...
Read More...