Browsing Tag

Havey rain

बिपरजॉय चक्रीवादळ : कोकण -गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकत आहे. हे वादळ 15 जूनला दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. आज कोकण- गोवा भागात तर 15 जूनला गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 7500…
Read More...

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मंदौस चक्रीवादळाचा परिणाम

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चार दिवस पावसाळी वातावरण तयार होणार आहे.11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर…
Read More...

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र्रात ‘येलो अलर्ट’

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करत…
Read More...

राज्यात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

पुणे : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि थोडाफार कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात…
Read More...

आज कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १६) कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची…
Read More...

राज्यात पावसाचा जोर कायम ; ‘या’ जिल्ह्यात दिलाय अलर्ट

पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यामध्ये नैऋत्य मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. मुंबईसह ठाणे…
Read More...

पुढील चार दिवस राज्यात मुसळधार

पुणे : राज्यात आगामी चार दिवस धो धो पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी आणि बुधवारी कोल्हापूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ (अतिमुसळधार) पुकारण्यात आला आहे. उर्वरित राज्यातील बहुतांश भागाला…
Read More...

बंगळुरु मधील सर्वात महागडी सोसायटी पाण्याखाली

बंगळुरु : बंगळुरुत जवळपास 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. बंगळुरुतील अनेक भाग गत काही दिवसांपासून पाण्याखाली गेलेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांवर आभाळ तर कोसळलेच आहे. पण श्रीमंतांनाही या स्थितीचा गंभीर…
Read More...

राज्यातील 14 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

मुंबई : मुंबईसह राज्यभरात जोरदार पावसाने बॅटींग करण्यास सुरूवात केली आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. बुधवारी संध्याकाळपासून पावसाने राज्याच्या अनेक भागांत जोर धरला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. अशातच…
Read More...

ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत द्या : मुख्यमंत्री

मुंबई : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक,…
Read More...