Browsing Tag

havy rain

पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला…
Read More...

नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

नांदेड : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून संततधार पाऊस पडत आहे. मध्येच पावसाचा जोर वाढत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून प्रामुख्याने हिमायतनगर, किनवट व धर्माबाद तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, विष्णुपुरी…
Read More...

कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’

पुणे : गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून, गडचिरोली, गोंदिया येथे…
Read More...

24 तासात 213 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : गेल्या काही आठवड्यांपासून लोणावळ्यात सुरु असलेला जोरदार पाऊस कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मंगळवारी देखील शहरात 24 तासात तब्बल 213 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून…
Read More...

अतिवृष्टीमुळे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात…
Read More...

पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवस पाऊस असाच कोसळणार आहे. पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरावर ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी…
Read More...

जोरदार पावसामुळे १६ गावांचा संपर्क तुटला

परभणी : शहरासह जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे शनिवार दि. ९ जुलै रोजी पहाटे ५ वाजण्याच्या पालम तालुक्यातील लेंडी नदीला मोठा पूर आला होता. नदीचे पात्र काठोकाठ भरून वाहत असल्याने दोन ठिकाणी रस्ता बंद…
Read More...