Browsing Tag

helikaptar

जळगावच्या चोपडा शिवारातील जंगलात हेलिकॉप्टर कोसळले

जळगाव :  चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात वनक्षेत्रात हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे.  या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना आज (शुक्रवार) दुपारी साडेचारच्या सुमारास…
Read More...