कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाही : जिल्हाधिकारी राजेश देशमुख
पुणे : पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं स्पष्टीकरण पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल. पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर…
Read More...
Read More...