पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव
पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेत. वाकड, मोशी आणि वाल्हेकरवाडीपरिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांत पाच रुग्ण आढळून आले आहेत. शहरात डेंग्यूचेरूग्ण …
Read More...
Read More...