Browsing Tag

High Court

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टाचा दणका

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीशबंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.…
Read More...

सरकारी वकिलांच्या भरती परीक्षा मराठीत घ्या : उच्च न्यायालय

मुंबई : राज्यातील सरकारी वकिलांच्या भरती परीक्षा मराठी भाषेतून घ्याव्यात, असे निर्देश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाचे हे निर्देश ११ सप्टेंबर रोजी असलेल्या सरकारी वकिलांच्या भरती परीक्षेसाठी लागू होणार…
Read More...

शिवसेना आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा तूर्त दिलासा!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय संकटावर तब्बल २१ दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. नूतन विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा पाठवत, अपात्रतेबाबत कार्यवाही सुरु केली होती. त्याचा दणका अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या…
Read More...

शिवसेनेच्या बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष आता कायदेशीर मार्गानेदेखील सुरू आहे. शिवसेना आणि विधानसभा उपाध्यक्षांनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात बंडखोर शिंदे गटाने सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाविरोधात…
Read More...

गृहमंत्र्यांच्या नावे खंडणी; 5 पोलिसांवर ‘FIR’ दाखल

अकोला : राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या नावाने शहरातील नामांकित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांला दहा लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेतील 5 तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. वाशीम…
Read More...

प्राधिकरणाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीनीकरण करा

पिंपरी : महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीएमध्ये) विलीनीकरण करताना पिंपरी-चिंचवड शहरावर अन्याय करणारा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात आमदार लक्ष्मण जगताप…
Read More...

महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी त्यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे.…
Read More...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथांच्या हक्कांसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका

पुणे : कोरोनामुळे ज्यांच्या पालकांचे निधन झाले, त्यांच्यासाठी कोणत्या योजना केंद्र व राज्य सरकारने केल्या आहेत? अनाथ मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था कशी करणार? आर्थिक तरतूद किती असणार? आणि अनाथ झालेल्या मुलांसाठीच्या योजना राबविण्याची…
Read More...

सरकार डॉक्टरांची सुरक्षा करण्याबाबत अजिबात गंभीर नाही

मुंबई : कोरोनाच्या संकटात पहिल्या दिवसापासून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून लढत असताना त्यांच्यावर हल्ले होत आहेत. मात्र महाराष्ट्र सरकार त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर दिसत नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती…
Read More...

परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव; सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री…
Read More...