Browsing Tag

hike

पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्रनॅचरल गॅस लिमिटेडने घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना बुधवारी (दि.8) मध्यरात्रीनंतर एक किलो सीएनजीसाठी 82 रुपये मोजावेलागणार…
Read More...

पेट्रोल डिझेलच्या भावात आज पुन्हा वाढ

पुणे : इंधनाचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. पुणे शहरात पेट्रोल 81 तर डिझेल 83 पैसे प्रती लिटर वाढले आहे. त्यामुळे पुणे शहरात पेट्रोल 112 रुपये तर डीझेल 94.80 रुपये प्रतिलिटर मिळणार आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अली दारूवाला…
Read More...

घाऊक, औद्योगिक ग्राहकांसाठी डिझेल दरात २५ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : घाऊक ग्राहकांना विकले जाणारे डिझेल रविवार दि. २० मार्च रोजी प्रतिलीटर २५ रुपयांनी महागले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून…
Read More...