ज्येष्ठ महिलेचे राहते घर पाडणाऱ्यांवर कारवाई करा; अन्यथा आंदोलन : राहूल डंबाळे
पिंपरी : गवारवाडी (माण) येथिल माझे राहते चार खोल्याचे घर पोलिस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस दिलेली नसताना भर पावसात पाडून माझ्या कुटूंबाचा निवारा काढून घेतला. मला न्याय मिळावा यासाठी मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे.…
Read More...
Read More...