Browsing Tag

hinjwadi

आयटी पार्क मध्ये ‘रुची स्टॉक मार्केट इन्स्टिट्यूट’ची शाखा

पिंपरी : स्टॉक मार्केट मधील गुंतवणूकीकडे अनेकजण वळत असल्याचे दिसत आहे. दररोज हजारो नवीन डीमॅट खाते ओपन होत असून गुंतवणुकीचा आकडा वाढत चालला आहे. मात्र या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज आहे. कोणत्या क्षेत्रात…
Read More...

हिंजवडीसह सहा गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचाली

पुणे : पिंपरी – चिंचवड महानगरपालिका मध्ये सहा गावे समाविष्ट करण्याची चर्चा मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र , त्यावर अजून निर्णय झालेला नसताना नगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, नांदे आणि…
Read More...

प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला लागणार मुहूर्त

पुणे :  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या आणि मागील काही वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी मुहूर्त ठरला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे…
Read More...

मुळशी पंचायत समिती सभापतीची पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना मारहाण

पिंपरी : स्वतःच्या जमिनीतून रस्ता आणि गटारच्या कामास हरकत घेतल्याने मुळशी पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या सभापतीने स्वतः जवळील पिस्तुल दाखवून शिवीगाळ केली. तसेच इतरांनी मारहाण करुन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार हिंजवडी…
Read More...

हिंजवडी ग्रामपंचायत निकाल…

हिंजवडी : हिंजवडी ग्रामपंचायत मतमोजणी सुरु झाली आहे. यामध्ये काही धक्कादायक निकाल लागले आहेत. हिंजवडी ग्रामपंचायतच्या वार्ड क्र. १ मध्ये विक्रम वसंत साखरे, शिवानी अभिषेक जांभुळकर यांचा विजय झाला आहे. तर वार्ड क्र. २ मध्ये…
Read More...

जय हनुमान ग्रामविकासच्या उमेदवाराना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या

हिंजवडी : मारुंजी गावाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या जय हनुमान ग्रामविकासच्या उमेदवाराना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन सरपंच ॲड. प्राची चंद्रकांत बुचडे केले आहे. आज बुधवारी जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या वतीने…
Read More...

जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या ‘बाईक रॅली’ला सुरुवात

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कला लागून असणाऱ्या मारुंजी गावाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बुधवारी जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून बाईक रॅलीचे नियोजन केले आहे. या रॅलीला सुरुवात झाली असून मोठी गर्दी आहे. मारुंजी गावाच्या निवडणुकीच्या…
Read More...

मारुंजी गावाची ओळख ‘हायटेक व्हिलेज’ बनवणार

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्क म्हणून ओळख असणाऱ्या परिसरातील मारुंजी गावाची ओळखही 'हायटेक व्हिलेज' बनवायची असल्याचे मत जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून सुशिक्षित उमेदवारांनी व्यक्त केले. तसेच वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्व नागरी सुविधा उपलब्ध…
Read More...

मारुंजी गावात उमेदवारांचा ग्रामस्थांच्या गाठीभेटीवर जोर

हिंजवडी : मारुंजी ग्रामपंचायत साठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्वपरीने प्रचार सुरु केला आहे. आज रविवारचा दिवस साधून उमेदवारांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी जाणून…
Read More...

मारुंजी गावच्या जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

हिंजवडी : 'आयटी पार्क'ला लागून असणाऱ्या मारुंजी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ केला. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी उमेदवारांसोबत…
Read More...