प्रवाशांना झालेला त्रास हॉलीडेज कंपनीला पडला महागात
पुणे : पुर्ण पैसे भरूनही केरळ आणि कन्याकुमारी टुरदरम्यान योग्य सेवा न पुरविणे हॉलीडेज कंपनीला भलतेच महागात पडले आहे. प्रवाशांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या नुकसान भरपार्इपोटी हॉलीडेज कंपनीला पाच लाख मोजावे लागणार लागणार आहे.…
Read More...
Read More...