Browsing Tag

home

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ‘ईडी’चा छापा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. आज पहाटेच ईडीच्या 4 ते 5 अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील…
Read More...

आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न ?

चिपळूण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलीये. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.…
Read More...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून लांडगे कुटुंबियांचे निवासस्थानी सांत्वन

पिंपरी : भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना मातृशोक झाला. हिराबाई किसनराव लांडगे (६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर भोसरी गावातील वैकुंठ स्माशनभूमीमध्ये रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  दरम्यान, राज्याचे…
Read More...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या निवासस्थानावर एफबीआयचे छापे

अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानावर एफबीआयनं छापे मारले आहेत. स्वतः ट्रंप यांनी ही माहिती दिली आहे. ट्रंप यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पाम बीचवरील त्यांच्या घरातला बराचसा भाग…
Read More...

“मी तुमच्या सोबत आहे” असा शब्द उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबियांना दिला

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन चौकशी देखील करण्यात आली होती. अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे संजय राऊत…
Read More...

खासदार संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’ पथक

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ

ठाणे : सुरक्षा नाकारल्याच्या आरोपांनतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला 10 फूट उच भिंतीचं कुंपण घालण्यात येतंय. पुढील…
Read More...

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं ?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास दीड ते दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित…
Read More...

प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली सोने-चांदी, देवाच्या मूर्ती आणि पैशांनी भरलेली बॅग

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर एक बॅग सापडल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्ती त्यांच्या घराबाहेर ही बॅग सोडून गेल्याचे समजते. प्रसाद लाड यांचे निवासस्थान माटुंगा परिसरात आहे. रविवारी पहाटे…
Read More...

‘त्या’ बंडखोर आमदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे. आता त्यांना सीआरपीएफची सुरक्षा देण्यात आली आहे. या आमदारांच्या घरीही सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. आमदारांच्या घरांवर…
Read More...